स्टेट बँक भरतीसाठी स्थानीय लोकाधिकार समितीचे प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sbi-poster

स्टेट बँक ऑफ इंडियाने दि अॅप्रेटिंस अॅक्ट 1961 अंतर्गत पात्र उमेदवारांठी बँकिंग क्षेत्रात अनुभव घेण्यासाठी तीन वर्षांच्या कोर्ससाठी अर्ज मागवले आहेत.

इच्छुक उमेदवारांना बँकेच्या खालील वेबसाईटवर संपूर्ण माहिती मिळणार आहे. यासाठी स्थानिय लोकाधिकारी समितीकडून प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने केले आहे.

वेबसाईट – http://nsdcindia.org/apprenticeship or http://apprenticeshipindia.org or http://bfsissc.com or http://bank.sbi/career or https://www.sbi.co.in/careers  ऑक्सिस व एचडीएफसी बँकेत विविध पदांसाठी भरती. तसेच विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

तरी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱयांना सायं. 6 ते 8 या वेळेत संपर्क साधावा. वामन भोसले (9821039507), प्रशिक्षण वर्ग प्रमुख, उमेश नाईक (9869046036), शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), सुधाकर नर (9867634853).