वांद्रे पूर्व विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वांद्रे पूर्व विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले.

यादी पुढीलप्रमाणे –

उपविभाग युवा अधिकारी – शेखर यलमकर (शाखा 93), संदेश रसाळ (शाखा 87), रॉकी चंदेलिया (शाखा 92, 96), नागेश मेस्त्री (शाखा 94, 95).

विधानसभा चिटणीस – अरुण कांबळे (शाखा 93, 94, 95), सूरज दिघासकर (शाखा 87, 92, 96).

विधानसभा समन्वयक – अमित ब्रीद (शाखा 94), अकिब पुरेशी (शाखा 92), श्वेतांक तांबे (शाखा 87, 95), सुरेश होलगुंडे (शाखा 93, 96).

विधानसभा उपसमन्वयक – सागर राणे, यश मेढेकर, जयवंत चव्हाण, कौस्तुभ पांचाळ, फैझान खान, तेजस पारकर, किरण देसाई, ऋषिकेश विचारे.

शाखा युवा अधिकारी – अभिषेक गुरव (शाखा क्र. 87), शाखा समन्वयक – रॉनी झेवियर्स (शाखा क्र. 87).
शाखा युवा अधिकारी – संतोष घाडी (शाखा क्र. 88), शाखा समन्वयक – सुशांत दसवंत (शाखा क्र. 88).
शाखा युवा अधिकारी – सलमान सय्यद (शाखा क्र. 92), शाखा समन्वयक – गंगाराम राठोड (शाखा क्र. 92).
शाखा युवा अधिकारी – राज मोडक (शाखा क्र. 93),
शाखा समन्वयक – जयेश केणी (शाखा क्र. 93)
शाखा युवा अधिकारी – जगदीश राघव (शाखा क्र. 94), शाखा समन्वयक – सिद्धेश जाधव (शाखा क्र. 94)
शाखा युवा अधिकारी – गौतम खांबे (शाखा क्र. 95),
शाखा समन्वयक – अक्षय घोडके (शाखा क्र. 95)
शाखा युवा अधिकारी -फरहान शेख (शाखा क्र. 96),
शाखा समन्वयक – निखिल भार्गव (शाखा क्र. 96)