ग्राहक राजा सावधान! फ्रॉड वेबसाईटपासून दूर रहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याच्या काळात पैशांचे ऑनलाइन व्यवहार करताना फसवणुकीची प्रकरणे वाढत आहेत. देशभरात वाढलेली ऑनलाइन फ्रॉडची प्रकरणं लक्षात घेता सरकारने बनावट वेबसाइटची यादी जाहीर केली आहे. या वेबसाइटचा वापर करणाऱयांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण ग्राहक राजा वेळीच सावध झाला नाहीतर त्याच्या खात्यातील रक्कम आणि वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. आताही पीआयबीने अशा सहा वेबसाईट्सची यादी जारी केली आहे.

फ्रॉड वेबसाइट्सची यादी –

  • httped://centrale&sciesgoved.in/aboutus.phped
  • https://register-for-your-
  • free-scholarshiped.blogspot.com/
  • https://kusmyojna.in/laåing/
  • https://www.Äms.org.in/
  • https://www.sajks.com/about-us.phped
  • https://register-formed-
  • free-tablet.blogspot.comed