राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौटुंबिक कार्यक्रमाचा फेसबुक लाईव्ह केला आहे. या लाईव्ह व्हिडीओत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या ‘लाख मनाले दुनिया’ हे गाणं गाताना दिसत आहेत. या व्हिडीओत पवार कुटुंब गाण्यात रंगलेलं दिसत आहे.




























































