
शिवसैनिकांच्या वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा 90वा जयंती दिन अर्थात ममता दिन राज्यभरात साजरा करण्यात आला. स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे स्मारक समिती, शिवसेना शाखा आणि सामाजिक संस्थांच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून माँसाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थावर माँसाहेबांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे उपस्थित होते.
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, सौ. रश्मीताई ठाकरे आणि युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथील पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/rlRoxUddeA
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 6, 2021
श्री सिद्धिविनायक सुगम संगीत निर्मित ‘अवघा रंग सुरांचा’ मराठी वाद्यवृंदचे रविराज नर, सुहास जयवंत, राजा कदम, युवासेनेचे आदित्य मोरे, अजित मिसपूळ यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपविभागप्रमुख विलास राणे यांनी केले. माजी नगरसेवक सुहास तावडे यांची निर्मिती असलेली दिनदर्शिका 2021चे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून मानवंदना दिली. राज्यभरातही विविध सामाजिक उपक्रमांतून ममता दिन साजरा करण्यात आला.
स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, उपनेते व माजी पेंद्रीय मंत्री अरविंद सावंत, उपनेते विजय कदम, रवींद्र मिर्लेकर, महापौर किशोरीताई पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते.
स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मारक समितीच्या वतीने शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, आमदार रवींद्र वायकर, जी.एस. परब, शरद पवार, प्रवीण पंडित यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. माँसाहेबांच्या पुतळय़ाभोवती फुलांची सजावट स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या वतीने करण्यात आली. आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार यामिनी यशवंत जाधव, बालाजी किणीकर, अजय चौधरी, मंगेश पुडाळकर, उपमहापौर सुहास वाडकर, विभागप्रमुख सदा सरवणकर, मंगेश सातमकर, आशीष चेंबूरकर, माजी आमदार सुनील शिंदे, दगडू सकपाळ, शिशिर शिंदे, माजी महापौर महादेव देवळे, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, संपर्पप्रमुख सुवर्णा शेवाळे, आबासाहेब पतंगे, शिल्पा देशमुख, गिरीश विचारे, ममता चेंबूरकर, प्रथम ती संपर्पप्रमुख आशाताई मामिटी, नगरसेवक रामदास कांबळे, समाधान सरवणकर, प्रीती पाटणकर, रमाकांत रहाटे, रोहिणी योगेश कांबळे, राजूल पटेल, उपविभाग प्रमुख दत्ता भोसले, विनायक तांडेल, अशोक केळकर, प्रमोद शिंदे, अनिल घोसाळकर, शशी फडते, राजू पाटणकर, उमेश महाले, गोपाळ शेलार, भारत म्हाडगूत, पृष्णा मुळीक, विधानसभा संघटक दत्तात्रय शिंदे, संजय नरे, मध्य प्रदेश युवासेना संघटक जितेंद्र पांचाळ, मुकेशजी भाटे, दशरथ जाट व त्यांचे समर्थक दिलीप कदम, दीपक साने, माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, हेमांगी वरळीकर, परभणी तालुका संघटक सदाशिव पवार, प्रसाद आसले, युवासेनेचे सहसचिव, अॅड. मेराज शेख, शुभम जाधव, मयुरेश शिरगांवकर, नीलेश भोसले, विनायक लाटे, रंगनाथ जाधव, भा.वि.से. राजेश दुबे, हर्षदा पाटील, महाराष्ट्र कोअर कमिटी युवासेनेचे (सिनेट सदस्य) निखिल यशवंत जाधव, रत्नागिरी जिल्हा समन्वयक शरद जावध, शाखा समन्वयक बबिता अजित पवार, गंगा देरबेर, विधानसभा समन्वयक विठ्ठल पवार, दत्ता घाटकर, निरंजन नलावडे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र भोसले, उपशाखाप्रमुख सागर पवार, प्रशांत जाधव, सदानंद जाधव, मंदार नार्वेकर, पह्टोग्राफर गौरव नरेंद्र भोसले, दिनकर पारधी, सिद्धार्थ जामसंडेकर, सुनील जाधव, मंगेश मोरे, स्वप्नील माने, प्रदीप पवार, भूषण कदम, सनथ पवार, शिवम यादव, तुळशिदास देसाई यांनी विशेष सहकार्य केले.
शाखाप्रमुख गजानन पाटील, संजय म्हात्रे, आनंद भोसले, सतीश कटके, किरण काळे, रवींद्र घोले, अजित कदम, पुत्तू पटल, विश्वास निमकर, संजय कदम, हेमंत कदम, दीपक बागवे, सुरेश शेट्टी, उपशाखाप्रमुख रणजीत चौगले, प्रमोद म्हांबळे, प्रभाकर भोगले, योगेश चव्हाण, भास्कर पिल्ले, विजय वाडेकर, दीपेश म्हसकर, आशीष वेलकर, किशोर पाटील, अमित सरमळकर, सुनील लांजेकर, भूपेष गावंड, सागर पिल्ले, सूर्यकांत आंबेकर, सुनील जाधव, बबन सावंत, रवी पाष्टे, मयूर सावंत, देवांग कदम, संतोष पवार, किसन पेवेकर, उपविभाग समन्वयक प्रशांत घाडीगावकर, बाळ लोके, माजी नगरसेवक विजयपुमार दळवी, वंदना दळवी, लक्ष्मण पारके, अल्ताफ शेख, अॅड. मंगेश बनसोड, विनायक श्रीधर परब.
भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष अजित साळवी, चिटणीस प्रमोद गावकर, विजय दळवी, अरुण तोरस्कर, गोविंद राणे, उदय गोखले, सुनील गावडे, शरद परब, संतोष पांडे, हॉटेल ऑबेरॉयचे संतोष गावडे व सदस्य फेरीवाला संघटनेचे बाळा पवार, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सत्यवान जावकर, रंजना नेवाळकर, रामचंद्र लिंबारे, अॅड. रचना अग्रवाल, शिवसेना राष्ट्रीय संघटक अशोक तिवारी, रवींद्र पुवसकर, ग्राहक संरक्षक कक्षाचे महेंद्र बिरवटकर, गणेश बुरबाडकर, भट्टू अहिरे, राजेश पुचिक, पिटर सालोमन, शिवसेना अपंग सहाय्यक सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, जयंत शिंगरे, हिंदुस्थान माथाडी कामगार सेनेचे विकास मयेकर (अध्यक्ष), सुहास तावडे, भानुदास राऊत.
स्थानीय लोकाधिकारचे उल्हास बिल्ले, शिक्षक सेनेचे अरविंद नाईक, माजी शाखाप्रमुख भाऊ म्हात्रे, राजेश भोगले, महेश सावंत, लक्ष्मण भोसले, सिद्धार्थ चव्हाण, सुरेश काळे, संदीप चिवटे, विनोद मोरे, नंदू बिरवटकर, आनंद जाधव, आनंद रणखांबे, बाबाजी शिंदे, सुनील कदम, राजेंद्र गुरीवार, माजी उपविभागप्रमुख अश्विन शहा, धनजी शहा, पृष्णा भट, सुहास माने, इम्तियाज खान, मुस्ताक अंसारी, सुनील पावशे, दिलीप जखडिया कार्यालयप्रमुख वीरेंद्र पवार, विनोद पाटकर, ज्येष्ठ शिवसैनिक मिलिंद जाधव, वर्षा मिलिंद जाधव, ज्येष्ठ अपंग शिवसैनिक पाटील, शिवसैनिक पाटील, शिवसेना महिला विभाग संघटक कविता जाधव, उपविभाग संघटिका माधुरी मांजरेकर, माया जाधव, अनुसया कडू, रेखा देवकर, देवयानी कोळी, भक्ती भोसले, स्नेहा साटम, माजी विभाग संघटक स्वाती शिंदे, विधानसभा संघटक आरती किनरे, सुनीता आयरे, विधानसभा समन्वयक कविता विश्वकर्मा, चित्रा पाटील, प्रिया सरवणकर- गुरव, शाखा संघटक अंजना अहिरे, रिमा पारकर, आरती चिपळूणकर, दीप्ती फणसगावकर, शपुंतला मेहेर, मंदा भाटकर, वंदना मोरे, भारती अहिरे, अजिजा पटेल, वसुधा कडतरकर, मेरुनिसा शेख.
तरुणा टोपीवाला, आशा डोगलेकर, मीना कडलक, संगीता आग्रे (उप.), पुंदा मयेकर, राजेश्री जाधव, भारती सुर्वे, अपेक्षा पारकर, शुभदा पुराणिक, राबिया शेख, प्रीती हंबिरे, रेश्मा खान, रोहिणी पनवेलकर, जान्हवी पुंभार (उप.), शेवंती पाथरे, प्रगती झापडेकर, सुमन गुरव, रमिला मेकवाना, दर्शना फाटक, निना सोनावणे, रजनी कांबळे, नंदा मोरे, शालन देवपुडे, सुरेखा शिंदे, उषा गाडवे, श्रद्धा चाचले, प्रगती वाघधरे, अनिता पेटकर, अक्षदा कीर, रिमा चव्हाण, स्वाती परब, आशा फडते, प्रेमा आरोंदेकर, चित्रा मेस्त्र्ााr, मानसी निरुळकर, भारती वैद्य, उषा सातार्डेकर, सुषमा माहीमकर, रूपाली बाणे, अर्चना अंधेरे, शुभांगी खेडेकर, साधना कांबळे, सुरेखा सोनावणे, वंदना म्हात्रे, चित्रा पाटील, श्रुती माणगांवकर, वैशाली गजरे, रतन वाघेला, कविता शारब्रिदे, रेखा सकपाळ, सुनीता हिंगे, दीक्षिता जाधव, मेघा जाधव, सुप्रिया पाटील, अरुणा पावसकर, कीर्ती म्हस्के (मा.उप.)
कौशिका शहा, अनुराधा टंकसळे, नंदना पाटील, वैशाली नेरुरकर, सुमती तटकरे, कल्पना पाटील, कस्तुरा पोळ, प्रतीक्षा साळकर (उप), भारती पोळ, हिरू दास, चित्रा घाणेकर सुपर्णा कदम, नेहा शुक्ला, शुभांगी लाड, शीतल कान्होळकर, मंदा सतदे, प्रतिमा ठापूर, सुलोचना चव्हाण, मानसी घाणेकर, रेखा पाटील, मालिनी शिरधणकर, सुमित्रा सामू, स्वाती राऊळ, सरिता नाईक, वंदना साने, कामिनी चारी, अश्विनी शिंदे, साधना मयेकर, नमिता शिंदे, अर्चना पाटील, कविता गुरव, सुमिता घवाळी, शिल्पा पोवार, निर्मला चव्हाण, संपदा पवार, सुवर्णा खडपे, रजनी मयेकर, निधी परब, सुनंदा तांबे, रेणुका वधनी, रूपाली तोडणकर, प्रतिभा नार्वेकर (उप), अनुसया वाघमारे, प्रतिमा येडवी (उप), मेरी तेवर, स्विटी मेहता, लक्ष्मी वाघमारे, संध्या केणी, जयंती बागल, संगीता पाणगळे, गीता पारकर, ज्योती भट, दीपिका नार्वेकर, सुनीता पवार, पूजा पराडकर, शपुंतला पवार, सुनीता निंगावले, अनिता करकरे, मारुती साळुंखे, सागर चव्हाण, आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मनिष मोरजकर, माजी नगरसेवक विजयपुमार दळवी, लक्ष्मण पारके, युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे, महाराष्ट्र शिव अंगणवाडी सेना अध्यक्ष – सारिका थडानी, उपाध्यक्ष –
देवेंद्र कांबळे आदींनी आदरांजली वाहिली.

































































