राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारावी विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येणार आहेत.
विभाग युवा अधिकारीपदी रोहित खैरे यांची तर विधानसभा समन्वयकपदी सतीश सोनावणे, चेतन सुर्यवंशी, तेजस वैती, रवी संकटोल यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उपविभाग युवा अधिकारीपदी विनोद डोईफोडे (शाखा क्र. 183, 184, 185), अमोल चौगुले (188, 189), सन्नी शिंदे (186, 187) यांच्या तर विधानसभा चिटणीसपदी मंगेश रणदिवे (183, 184, 185), शैलेश शिंदे (186, 187), श्रीधर गोगीकर (188, 189) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवा अधिकारीपदी चेतन थोरात (शाखा क्र. 183), उपशाखा युवा अधिकारीपदी गणेश गजाकोष (शाखा क्र. 183), वीजेंद्र पवार (शाखा क्र. 183) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवा अधिकारीपदी शिवा मैत्री (शाखा क्र. 184), शाखा समन्वयकपदी मनिष जाधव (शाखा क्र. 184), उपशाखा युवा अधिकारीपदी वैभव कदम (शाखा क्र. 184), प्रशांत हजारे (शाखा क्र. 184), रोहित शिखरे (शाखा क्र. 184), भालचंद्र खरात (शाखा क्र. 184), राहुल रसाळ (शाखा क्र. 184) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवा अधिकारीपदी साजन सरकले (शाखा क्र. 185), शाखा समन्वयकपदी व्यंकटेश देवेंद्र (शाखा क्र. 185) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
शाखा युवा अधिकारीपदी सागर बोबडे (शाखा क्र. 186), शाखा समन्वयकपदी शरद सोनावणे (शाखा क्र. 186), उपशाखा युवा अधिकारीपदी अभिषेक शिंदे (शाखा क्र. 186), साहिल काळे (शाखा क्र. 186), मनोज चौरसिया (शाखा क्र. 186), किशोर शिंदे (शाखा क्र. 186), जेम्स कोंडापोळ (शाखा क्र. 186), प्रसाद बोबडे (शाखा क्र. 186), वैभव पवार (शाखा क्र. 186), मनीकंडन नाडार (शाखा क्र.186) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवा अधिकारीपदी कार्तिक मुतू तेवर (शाखा क्र. 187), शाखा समन्वयकपदी राज कदम (शाखा क्र. 187), उपशाखा युवा अधिकारीपदी कल्पेश भाटकर (शाखा क्र. 187), शेख सदाम (शाखा क्र. 187), दुर्वेश गांधी (शाखा क्र. 187), शाखा युवा अधिकारीपदी मोहम्मद शेख (शाखा क्र. 188), शाखा समन्वयकपदी महेश सोनावणे (शाखा क्र. 188), उपशाखा युवा अधिकारीपदी असीफ कारुकी (शाखा क्र. 188), सुशील कुमार (शाखा क्र. 188), इन्कबाल सय्यद (शाखा क्र. 188), महेश कन्नाल (शाखा क्र. 188), जमाल सय्यद (शाखा क्र. 188), विघ्नेश राज (शाखा क्र. 188), नरेंद्र चोपडा (शाखा क्र. 188), शाखा युवा अधिकारीपदी रोहित काळे (शाखा क्र. 189), शाखा समन्वयकपदी राजेश देरबेर (शाखा क्र. 189) यांच्या नियुक्त्या केल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.






















































