
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर हिंदुस्थान-इंग्लंडमध्ये दुसरा टी-20 सामना सुरू आहे. इंग्लंडने टीम इंडियापुढे विजयासाठी 165 धावांचे आव्हान ठेवले आहे.
लाईव्ह अपडेट –
- इंग्लंडच्या 20 षटकात 6 बाद 164 धावा
- 14 षटकानंतर 3 बाद 120 धावा
- इंग्लंडला तिसरा धक्का, सुंदरने घेतला रॉयचा बळी
- 10 षटकानंतर 2 बाद 83 धावा
- युझवेंद्र चहलने 24 धावांवर केले बाद
- इंग्लंडला दुसरा धक्का, मलान बाद
LBW!
Malan is trapped in front by @yuzi_chahal who picks up his first wicket of the game.
Live – https://t.co/gU4AGqh8Um #INDvENG @Paytm pic.twitter.com/s0VjjKjHx5
— BCCI (@BCCI) March 14, 2021
- 7 षटकानंतर 1 बाद 51 धावा
- इंग्लंडच्या 50 धावा पूर्ण
- पॉवरप्लेनंतर इंग्लंडच्या 1 बाद 44 धावा
- 5 षटकानंतर 1 बाद 37 धावा
- 4 षटकानंतर 1 बाद 30 धावा
- 3 षटकानंतर 1 बाद 23 धावा
- 2 षटकानंतर 1 बाद 12 धावा
- पहिल्या षटकानंतर इंग्लंड 1 बाद 5 धावा
- भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला शून्यावर केले बाद
- इंग्लंडला पहिला धक्का
LBW! ☝️
What a start for #TeamIndia as @BhuviOfficial strikes on the 2nd ball of the match.
England lose Jos Buttler. @Paytm #INDvENG
Follow the match https://t.co/gU4AGqh8Um pic.twitter.com/tgoICNZzoJ
— BCCI (@BCCI) March 14, 2021
- टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर शिखर धवनच्या जागी इशान किशन तर अक्षर पटेलच्या जागी सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आले आहे.




























































