विभाग क्र. 9 मधील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विभाग क्र. 9 मधील चेंबूर, सायन-कोळीवाडा, अणुशक्तीनगर या विधानसभेतील युवसेना (युवती) पदाधिकारी जाहीर केले आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार आहेत.

चेंबूर विधानसभा – युवती

विभाग युवती अधिकारीपदी मनाली जुईकर, विधानसभा समन्वयकपदी मनीषा जैसवार, उपविभाग युवती अधिकारीपदी श्नेहल्का ग्रेशियस (शाखा क्र. 150, 152), दीपाली डावल (शाखा क्र. 153, 154, 155), विधानसभा चिटणीसपदी प्रेरणा पाटील यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी विद्या कदम (शाखा क्र. 150), उपशाखा युवती अधिकारीपदी प्रज्ञा धुमाळे (शाखा क्र. 150), दीपिका जाधव (शाखा क्र. 150), सिद्धीका सनस (शाखा क्र. 150) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

शाखा युवती अधिकारीपदी अपेक्षा सोपारकर (शाखा क्र. 152), उपशाखा युवती अधिकारीपदी हर्षा पंचाले (शाखा क्र. 152), पूजा अहिरे (शाखा क्र. 152), शाखा युवती अधिकारीपदी कविता यादव (शाखा क्र. 153), उपशाखा युवती अधिकारीपदी आदिती कदम (शाखा क्र. 153), रोहिणी महाबली (शाखा क्र. 153) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी काजल वाघ (शाखा क्र. 154), उपशाखा युवती अधिकारीपदी प्रिया ठाकूर (शाखा क्र. 154), योगिता राठोड (शाखा क्र. 154), संजना बेरडिया (शाखा क्र. 154), शाखा युवती अधिकारीपदी सुजाता रेड्डी (शाखा क्र. 155), उपशाखा युवती अधिकारीपदी मंगला मेंगे (शाखा क्र. 155), फतीमा सय्यद (शाखा क्र. 155) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

सायन-कोळीवाडा विधानसभा – युवती

विभाग युवती अधिकारीपदी डॉ. आरती बिंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाखा युवती अधिकारीपदी वैभवी मसुरकर (शाखा क्र. 173), उपशाखा युवती अधिकारीपदी रोली यादव (शाखा क्र. 173), दीपा गायकवाड (शाखा क्र. 173), करिष्मा पाठारे (शाखा क्र. 173), शाखा युवती अधिकारीपदी श्रद्धा यादव (शाखा क्र. 174), शाखा युवती अधिकारीपदी निखित शेख (शाखा क्र. 175), शाखा युवती अधिकारीपदी हर्षदा पाटील (शाखा क्र. 176), उपशाखा युवती अधिकारीपदी स्नेहल शेलार (शाखा क्र. 176), अर्चना चौरासिया (शाखा क्र. 176) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी अस्मिता पवार (शाखा क्र. 179), शाखा युवती अधिकारीपदी प्रतीक्षा मोरे (शाखा क्र. 180) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

अणुशक्तीनगर विधानसभा – युवती

विभाग युवती अधिकारीपदी दीपाली कोंढालकर, उपविभाग युवती अधिकारीपदी मीना हतिपकर (शाखा क्र. 144, 146), विद्या घाडगे (शाखा क्र. 142, 143), विधानसभा चिटणीसपदी प्रियंका बने यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी ज्योती जाधव (शाखा क्र. 142), उपशाखा युवती अधिकारीपदी कृतिका सूर्यवंशी (शाखा क्र. 142), शाखा युवती अधिकारीपदी करिष्मा फाले (शाखा क्र. 143), उपशाखा युवती अधिकारीपदी आकांक्षा कचरे (शाखा क्र. 143), सायली मोहिते (शाखा क्र. 143) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी कांचन परब (शाखा क्र. 144), शाखा समन्वयकपदी आरती मसुरकर (शाखा क्र. 144), उपशाखा युवती अधिकारीपदी दिव्या पाटील (शाखा क्र. 144), श्रुती पवार (शाखा क्र. 144), शाखा युवती अधिकारीपदी ज्योती पालंगे (शाखा क्र. 145), उपशाखा युवती अधिकारीपदी रसिका भोवड (शाखा क्र. 145) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी कावेरी भोगडे (शाखा क्र. 146), शाखा युवती अधिकारीपदी श्रुतिका देसाई (शाखा क्र. 147), शाखा युवती अधिकारीपदी प्रणाली कांबळे (शाखा क्र. 148) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.