
महिलांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 400 हून अधिक लघु उद्योगांना फेडेक्सने मदतीचा हात दिला आहे. युनाईटेड के च्या साथीने कंपनी अशा महिलांचा शोध घेत आहे ज्या लघुद्योग चालवत होत्या. या महिलांना पुन्हा त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली मदत पुरवण्याचे काम फेडेक्स करणार आहे. गतवर्षी फेडेक्सने आरोग्य सेवकांना पीपीई कीट आणि मास्कचा पुरवठा केला होता.



























































