
जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्याला यश आले.
Jammu and Kashmir: An encounter started between terrorists and security forces at Vailoo, Kokernag area of Anantnag.
“Three terrorists of LeT outfit are trapped in the encounter,” says IGP Kashmir to ANI
— ANI (@ANI) May 11, 2021
जम्मू कश्मीरच्या अनंतनागमध्ये लश्कर ए तैयबाचे तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. तेव्हा जम्मू कश्मीर पोलीस आणि सैन्याने संयुक्तपणे अभियान चालवले आणि चकमक उडाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.
#UPDATE All three terrorists killed in Anantnag encounter: IGP Kashmir Vijay Kumar #JammuAndKashmir pic.twitter.com/u6CMeD6fP0
— ANI (@ANI) May 11, 2021
यापूर्वी 6 मे रोजी शोपियां जिल्ह्यात चकमक उडाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. तसेच एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले. सर्व दहशतवादी अल बदर दहशतवादी संघटनेचे होते.

























































