
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भांडुप, मुलुंड, विक्रोळी विधानसभा मतदारसंघांतील विविध पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
भांडुप विधानसभा
उपविभागप्रमुख – सुरेश शिंदे (शाखा क्र.109, 114), पराग बने (शाखा क्र. 110, 112), उमेश माने (नगरसेवक) (शाखा क्र. 115, 116), राजेंद्र मोकल (शाखा क्र. 113) शाखाप्रमुख – किरण सुर्वे (शाखा क्र. 109), संदीप मयेकर (शाखा क्र. 110), राजेश सावंत (शाखा क्र. 112), दिलीप भामे (शाखा क्र. 113), राजेश कदम (शाखा क्र. 114), प्रकाश धाडवे (शाखा क्र. 115), शरद उत्तेकर (शाखा क्र. 116) विधानसभा संघटक – आदेश देवळे (शाखा क्र.109, 113), मनोज सावंत (शाखा क्र. 112, 116), गोपीनाथ पाटील (शाखा क्र 110, 115), नंदकुमार पाटकर (शाखा क्र. 114) शाखा समन्वयक – जयवंत तळेकर (शाखा क्र. 109), उमेश कुबडे (शाखा क्र. 110), राकेश निकम (शाखा क्र. 112), प्रभाकर सावंत (शाखा क्र. 113), सुरेश नानचे (शाखा क्र. 114), नवीन कासले (शाखा क्र. 115), महादेव रेमजे (शाखा क्र. 116)
मुलुंड विभानसभा
उपविभागप्रमुख – सीताराम खांडेकर (शाखा क्र. 103, 104), नितीन चौरे (शाखा क्र. 105, 106), दिनेश जाधव (शाखा क्र. 107, 108) शाखाप्रमुख – आनंद पवार (शाखा क्र. 103), राजेश साळी (शाखा क्र. 104), संजय जाधव (शाखा क्र. 105), अमोल संसारे (शाखा क्र. 106), चंद्रकांत शेलार (शाखा क्र. 107), अन्वर शेख (शाखा क्र. 108), विधानसभा संघटक – संजय माळी (शाखा क्र. 103, 104), व्यपंटेश अय्यर (शाखा क्र. 105, 106), जगन्नाथ शेट्टी (शाखा क्र. 107, 108), शाखा समन्वयक – दीपक लिलानी (शाखा क्र. 103), चंदू घडशी (शाखा क्र. 104), अभिजीत चव्हाण (शाखा क्र. 105), प्रवीण सावंत (शाखा क्र. 106), सुरेश लामणे (शाखा क्र. 107), नामदेव पाटोळे (शाखा क्र. 108)
विक्रोळी विधानसभा
उपविभागप्रमुख – अनंत पाताडे (शाखा क्र. 111, 117), चंद्रशेखर जाधव (शाखा क्र. 118, 119), धर्मराज पंत (शाखा क्र. 120, 122), शाखाप्रमुख – दीपक सावंत (शाखा क्र. 111), रवींद्र महाडिक (शाखा क्र. 117), अभय राणे (शाखा क्र. 118, कन्नमवार नगर 1), प्रकाश पुजारी (शाखा क्र. 118, कन्नमवार नगर- 2), राजेश सोनावळे (शाखा क्र. 119), उत्तम कुऱहाडे (शाखा क्र. 120), सचिन मदने (शाखा क्र. 122) विधानसभा संघटक – संदीप सावंत (शाखा क्र. 111, 117), अॅड. परम यादव (शाखा क्र. 118, 119), नीलेश साळुंखे (शाखा क्र. 120, 122), शाखा समन्वयक – विश्वास तुपे (शाखा क्र. 111), योगेश पेडणेकर (शाखा क्र. 117), शंकर धमाले (शाखा क्र. 118 – कन्नमवार नगर- 1), हेमंत रासम (शाखा क्र. 118, कन्नमवार नगर- 2), प्रशांत दास (शाखा क्र. 119), जालिंदर सातपुते (शाखा क्र. 120), श्यामराव पवार (शाखा क्र. 122)
































































