नाशिकच्या सोमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुसऱ्या श्रावणी सोमवारी नाशिक येथील श्री सोमेश्वर महादेव मंदिर परिसरात शिवभक्तांनी गर्दी केली होती. मंदिर बंद असल्याने बाहेरूनच दर्शनाचा लाभ घेत त्यांनी ‘हर हर महादेव‘चा जयघोष केला. छायाचित्र  : भूषण पाटील