Photo – फोटोशूटदरम्यान अभिनेत्रीचा पदर घसरला, हॉट फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिणेकडील अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगते. यातील एक म्हणजे मालविका मोहनन. आपल्या स्टनिंग फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत राहते.

malavika-mohanan-5

मालविका मोहनन हिने सोशल मीडिया माध्यम इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. यात तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

malavika-mohanan-1

मालविका मोहनन हिने साडीमध्ये हे फोटोशूट केले आहे. मात्र फोटोशूटदरम्यान तिने पदर मुद्दामहून घसरु दिला.

malavika-mohanan-4

मालविका ही ‘मास्टर’ या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले होते.

malavika-mohanan

मालविका हिला साडी परिधान करण्यास आवडते. साडीसोबत वेगवेगळा प्रयोग करुन ती फोटोशूट करते.

malavika-mohanan-2

मालविका हिने आतापर्यंत तमिळ आणि मल्याळम भाषेमध्ये चित्रपट केले आहेत. ‘पट्टम पोल’ या चित्रपटाद्वारे तिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.