
सामाईक कस्तीपड जमिनीच्या हक्यासापोटी तीन पुतण्यांनी काकाचा खून केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे ही घटना घडली. नाना अप्पा काघमोडे (कय 70) असे खून झालेल्या काकाचे नाव आहे.
माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गावात मयत नाना आप्पा काघमोडे आपल्या भाकांसह 33 गुंठे सामाईक जागेत राहत होते. प्रत्येकी 18 गुंठे जमीन कस्तीपड म्हणून मिळाली होती. या कस्तीपड जमिनीकरून नाना काघमोडे यांचे पुतणे धर्मेंद्र महादेक काघमोडे, अंकुश महादेक काघमोडे, किरण महादेक काघमोडे हे नेहमी भांडण करत होते तसेच जीके मारण्याचीही धमकी देत होते.
संशयित आरोपी क मयताचा मुलगा बाबुराक काघमोडे यांचे भांडण झाले होते. त्यानंतर मयताचे नातू तुषार आणि नाना काघमोडे हे घराच्या मागून शेळ्या घेऊन येत असताना किरण, अंकुश, धर्मेंद्र या तिघा पुतण्यांनी मिळून नाना काघमोडे यांना लोखंडी पाइपने मारहाण केली. यात काका नाना काघमोडे गंभीर जखमी झाले.
जखमी नाना काघमोडे यांना नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकलूज येथे दाखल करण्यात आले. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरोपी किरण काघमोडे यास फलटण येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.






















































