मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेना विस्तारक व वांद्रे पश्चिम विधानसभेतील (युवती) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवा सेना कार्यालयातून सांगण्यात आले.
युवासेना विस्तारक – नम्रता भोसले-जाधव (कल्याण लोकसभा). वांद्रे पश्चिम विधानसभा : विभाग युवती अधिकारी – ममता चव्हाण, विधानसभा समन्वयक – जयश्री सूर्याजी; उप-विभाग युवती अधिकारी – उर्मिला मोरे शाखा क्र. 97, 98, स्नेहा कारभारी – शाखा क्र. 99, 100, भाग्यश्री मुंडे – शाखा क्र. 101, 102. विधानसभा चिटणीस – कांचन नाईक, माधुरी कावडे, प्रियांका कांदळगावकर. शाखा युवती अधिकारी : अपेक्षा सांगळे – शाखा क्र. 97. शाखा समन्वयक – स्नेहा भात्रे – शाखा क्र. 97. उप-शाखा युवती अधिकारी : सोनम जैस्वारा, सेजल जैस्वार, साक्षी सावंत, साक्षी तांदळे, रवीना नायकवडे – शाखा क्र. 97. शाखा युवती अधिकारी : दिव्या बर्वे – शाखा क्र. 98. शाखा समन्वयक : जया दोडिया – शाखा क्र. 98. उप-शाखा युवती अधिकारी : मेघना धुमाळ, पूजा कोळी – शाखा क्र. 98. शाखा युवती अधिकारी : स्नेहा मोरे – शाखा क्र. 99. शाखा समन्वयक : प्रेरणा जाधव – शाखा क्र. 99. उप-शाखा युवती अधिकारी : दिव्या रेवाळे, सोनल ढेपे, सपना मंडलिक – शाखा क्र. 99. शाखा युवती अधिकारी : सोनाली सोनावणे – शाखा क्र. 100. शाखा समन्वयक : वर्षा सोनावणे – शाखा क्र. 100. शाखा युवती अधिकारी : शिवानी चाळके – शाखा क्र. 101. शाखा समन्वयक : पल्लवी चव्हाण – शाखा क्र. 101. उप-शाखा युवती अधिकारी : स्नेहा वळंजु – शाखा क्र. 101. शाखा युवती अधिकारी : सबा इरफान मलिक – शाखा क्र. 102. शाखा समन्वयक : इंदू वैद्य – शाखा क्र. 102. उप-शाखा युवती अधिकारी : अस्मिता नांगरे – शाखा क्र. 102. उप-शाखा युवती अधिकारी : आस्मा अरबाज कुरेशी – शाखा क्र. 102
























































