ऍमेझॉनचा रिपब्लिक डे सेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऍमेझॉनचा ग्रेट रिपब्लिक डे सेल 17 ते 20 जानेवारीला होणार आहे. स्मार्टफोन, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन अँड ब्यूटी, होम अँड किचन, मोठे ऍप्लायन्सेस, टीव्ही अशा विविध सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी ऑफर्स आहेत. प्राईम सदस्यांसाठी हा सेल 24 तास अगोदर सुरू होईस. ग्राहक ग्रेट सेल दरम्यान एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारासह अतिरिक्त 10 टक्के सूट मिळवू शकतात. बजाज फिनसर्व ईएमआय कार्ड, ऍमेझॉन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्डद्वारे ग्राहक जास्तीत जास्त बचत करू शकतात.