Video – डेव्हिड वॉर्नर दिसला पुष्पा लूकमध्ये , मुलींनी केला सामीवर डान्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याच्यावर पुष्पा चित्रपटाचा रंग चढला आहे. पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर अल्लू अर्जून सारखा डान्स केल्यानंतर त्याने आता त्याचा पुष्पाच्या लूकमधला व्हिड़ीओ शेअर केला आहे. सोबतच लेकींनी देखील बलम सामी या गाण्यावर डान्स केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

डेव्हिडने पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जूनच्या वेगवेगळ्या लूक्समधील स्वत:चा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत त्याने ‘काश मी अल्लू अर्जून असतो. अभिनय करणं खूपच सोप्प वाटतंय? #pushpa #india’, अशी पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)