
ढगांनी वेढलेल्या डोंगरांना जोडणाऱ्या अद्भुत इंजिनिअरिंगचे उदाहरण दाखवणारा चिनाब रेल्वे पूल. जम्मू-कश्मीरच्या रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर उभा राहत असलेला 359 मीटर उंच चिनाब पुलाचे एक सुंदर दृश्य. हे फोटो रेल्वेच्या अधिकृत हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत.
View this post on Instagram

































































