
उर्फी जावेद म्हटलं की लगेच लोकांच्या डोळ्यासमोर येते ती एक बोल्ड चित्र विचित्र कपडे घातलेली अभिनेत्री. उर्फी दररोज तिच्या कपड्यांनी बातम्यांमध्ये येत असते. कधी ब्लाऊज शिवाय साडी तर कधी बॅकलेस टॉप. यावेळेस मात्र उर्फीने एक पाऊल पुढे टाकत चक्क टॉपच्या जागी गळ्यात फक्त साखळ्या घालून रस्त्यावर आली आहे. तिचे हे रुप पाहून लोकंही हादरले असून नेटकऱ्यांनी तर इतके तरी कशाला घातले असं सांगत तिला ट्रोल केले आहे.
— Urfi Javed (@urf7i) March 10, 2022
























































