Photo – साज ह्यो तुझा! जांभळ्या साडीत कमाल सुंदर दिसतेय प्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री आणि निर्माती प्रिया बापट ही गेला काही काळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण, विविध फोटोशूटच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तिने नुकतंच जांभळ्या साडीत एक फोटोशूट केलं आहे. त्या फोटोत तिचा साज पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.