Thane ठाण्यात पाण्याच्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यातील नौपाडा येथील मोनालिसा इमारती शेजारी असलेल्या मराठी सांस्कृतिक केंद्राच्या पाण्याच्या टाकीत चार कामगार पडले होते. त्यातील दोन कामगारांचा मृत्यू झाला असून दोन कामगारांना वाचविण्यात आले आहे.