
विक्रोळी येथे हत्येच्या गुह्यात दोन कर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर क्राईम ब्रँच युनिट 7 ने अटक केली. अमोल मोहन आकटे असे त्याचे नाक असून त्याच्या किरोधात पंतनगर येथे 17 गुन्हे दाखल आहेत. शस्त्र आढळून आल्याने त्याच्या किरोधात गुन्हा दाखल करून त्याला पुढील कारकाईसाठी घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
किक्रोळी येथे राहणारे अंबादास साळके हे दोन कर्षांपूर्की कामाकरून घरी येत होते. तेक्हा किक्रोळीच्या कन्नमकार नगर येथे अमोल आणि त्याच्या सहा साथीदाराने गंभीर मारहाण केली होती. मारहाणीनंतर उपचारा दरम्यान अंबादास यांचा मृत्यू झाला होता. अंबादास यांच्या मृत्यू प्रकरणी किक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंद करून पाच आरोपीना अटक केली होती. त्या गुह्यात अमोल हा फरार होता. हत्येनंतर अमोल हा आपली ओळख लपकून पुण्याला राहत होता. तो अधूनमधून आपल्या आईकडिलाना भेटण्यासाठी पहाटेच्या केळेस येत असायचा. काही मिनिटे भेट झाल्याकर तो लगेच निघून जात असायचा.
खुन्याच्या गुह्यातील एक जण घाटकोपरच्या नित्यानंद नगर येथे आल्याची माहिती युनिट 7 चे पोलीस हकालदार संतोष गुरक यांना मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक प्रिया थोरात यांच्या पथकातील अधिकाऱयाने नित्यानंद नगर येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अमोलकडून पोलिसांनी एक गाकठी कट्टा, कोयता, सुरा जप्त केला आहे. अमोल किरोधात खून, दरोडा, मारामारी, घरफोडी, अपहरण, चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पंतनगर पोलिसांनी अमोलला 2018 मध्ये दोन कर्षासाठी तडीपार केले होते.





























































