परांजपे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी पूर्व येथील परांजपे विद्यालयमधील (इंग्रजी विभाग) जुनी एसएससी 1975 च्या बॅचमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संपर्क व्हावा, हितगुज व्हावे यासाठी कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार आहे. सदर विद्यार्थ्यांनी मिलिंद जाधव 9167044656, अनंत दाभोळकर 9833860942, अशोक बुदरिया 9867666217 आणि अनिल खवणेकर 9821076883 यांच्याशी संपर्क साधावा.