मराठी अभिनेत्रीचा आगामी वेबसीरीजमध्ये न्यूड सीन, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी वेबसीरीजमध्ये सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. मराठी वेब माध्यमालाही आता बोल्डनेसचा तडका लागायला सुरुवात झाली आहे. नुकताच जाहीर झालेल्या एका व्हिडीओवरून त्याची कल्पना येऊ शकते.

प्लॅनेट मराठीच्या रानबाजार या आगामी वेबसीरीजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित या टीझरमध्ये दिसत आहे. या टीझरमध्ये तेजस्विनीने मराठीतला आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड सीन दिला आहे. या दृश्यांमध्ये एका महिलेचा आवाज येत असून ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिसत आहे.

अभिजित पानसे दिग्दर्शित ही वेबसीरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरीजचा ट्रेलर 18 मे रोजी प्रदर्शित होईल. तत्पूर्वी या टीझरने खळबळ माजली आहे.

पाहा टीझर –

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)