
गंदी बात फेम अभिनेत्री आभा पॉल ही कायम तिचे बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी बिकीनी तर कधी साडीतले बोल्ड सेन्श्युअस फोटो. त्यामुळे कायम तिचे इंस्टाग्राम हँडल चर्चेत असते.
View this post on Instagram
आभाने नुकताच एक फोटो शेअर केलेला आहे. त्या फोटोमध्ये तिने बिकीनी व त्यावर काळे जॅकेट घातले असून सोबत एक पोस्ट शेअर केली आहे. ‘अरे मी आज जीन्सच घालायला विसरले. मला असं वाटतं की प्रत्येकाचा सोमवार हा असाच असतो’, अशी पोस्ट आभाने शेअर केली आहे.



























































