
स्टरलाइट पॉवरने व्यवसायात सुमारे 1600 कोटी रुपयांच्या अनेक ऑर्डर्स मिळवल्या आहेत. कंपनीने मास्टर सिस्टम इंटिग्रेटर विभागात पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन आणि पश्चिम बंगाल स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड सारख्या मोठय़ा ग्राहकांकडून ऑर्डर मिळवल्या आहेत.
























































