Photo – संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दिवे घाटातून प्रस्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विठुनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी आणि त्यांच्यासोबत संतांच्या पालख्या हा नयनरम्य सोहळा सध्या दिवेघाटात पाहायला मिळत आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीसोहळ्याची ही काही दृश्ये. (सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)