उल्हास जानावळे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना उपविभागप्रमुख जितेंद्र जानावळे यांचे ज्येष्ठ बंधू उल्हास जानावळे (62) यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले आहेत. अंत्यसंस्कारावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.