
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
उपविभाग युवा अधिकारी – आदिनाथ धडाम (शाखा क्र. 195, 198), विधानसभा समन्वयक- संतोष सरोदे – (शाखा क्र. 193, 196), शाखा युवा अधिकारी – संकेत वरळीकर- (शाखा क्र. 193), शाखा समन्वयक – जयराज जोशी – (शाखा क्र. 193).



























































