
नोयडामधील अनधिकृत सुपरटेक एमराल्ड ट्विन टॉवर्स (Supertech Emerald Twin Towers) जमीनदोस्त करण्यात आली आहेत. 3700 किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर करून या इमारती पाडण्यात आल्या.
— ANI (@ANI) August 28, 2022
9 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ‘अॅपेक्स’ आणि ‘सेयान’ या सर्वात उंच टॉवर्स पाडण्यात आल्या आहेत. ‘अॅपेक्स’ ही इमारत 32 मजली तर ‘सेयान’ 29 मजल्यांची इमारत होती. या इमारतींमध्ये एकूण 850 फ्लॅट होते



























































