Photo – आदित्य ठाकरेंनी केले पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचे स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज विविध ठिकाणी गणेश विसर्जन होत आहे. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील बेलबाग चौकात गणोशोत्सव मंडळांचे स्वागत केले