स्टेट बँकेचे कर्ज महागले, बीपीएलआरमध्ये 0.7 टक्क्याने वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पूर्वी SBI चे कर्ज 8.50 टक्क्यांनी मिळायचं आता ते 8.45 टक्के इतके झाले आहे

वाढत्या महागाईमध्ये सामान्य नागरिकांची होरपळ सुरू आहे. त्यातच कर्ज घेणे आणखी महाग झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदरांमध्ये पुन्हा वाढ केली आहे. बँकेने बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट (बीपीएलआर) 0.7 टक्केपर्यंत वाढवल्याची घोषणा केली आहे. नवीन दर गुरुवारपासून लागू झाला आहे.