
संभाजीनगर येथील आशा कुलकर्णी यांचे वृद्धोपकाळाने रविवारी 23 ऑक्टोबर रोजी पहाटे निधन झाले आहे. त्या 87 वर्षांच्या होत्या. दैनिक सामनाचे वृत्त संपादक महेश कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली सून जावई नातनाती पणती पणतू असा मोठा परिवार आहे





























































