
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8 मधील घाटकोपर पूर्व-पश्चिम पदाधिकारी आणि मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
विभाग संघटिका ः ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8 च्या महिला आघाडी विभाग संघटकपदी प्रज्ञा सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
घाटकोपर पश्चिम विधानसभा (महिला पदाधिकारी)
विधानसभा संघटिका ः विनाली पांचाळ (शाखा क्र. 123,124), मालती जाधव (शाखा क्र. 126,127), सुहासिनी नाईक (शाखा क्र. 128,129) n विधानसभा समन्वयक ः निशा भुजबळ (शाखा क्र. 123,124), अनिता उतेकर (शाखा क्र. 126,127), पंचन कुबल (शाखा क्र. 128,129)
n उपविभाग संघटिका ः कमल चिंचपुरे (शाखा क्र. 123, 127), संजना सारंग (शाखा क्र. 124,126), चारुशीला चव्हाण (शाखा क्र. 128,129) n महिला शाखा संघटिका ः प्रतीक्षा पवार (शाखा क्र. 123), संगीता तुळसकर (शाखा क्र. 124), सुनंदा तळेकर (शाखा क्र. 126), स्मिता शिर्सेकर (शाखा क्र. 127), सुमंगल तेली (शाखा क्र. 128), मृणाल राठोड (शाखा क्र. 129)
घाटकोपर पूर्व विधानसभा
विधानसभाप्रमुख ः सुवर्णा खेडेकर (घाटकोपर पूर्व विधानसभा n विधानसभा संघटिका ः वंदना जाधव (शाखा क्र. 125,133), निता शितोळे (शाखा क्र. 130, 131,132) n विधानसभा समन्वयक ः स्वाती पाटील (शाखा क्र. 130,132), प्राजक्ता राणे (शाखा क्र. 125,133), सुरेखा घुगे (शाखा क्र. 125,131,133) n उपविभाग संघटिका ः शपुंतला शिंदे (शाखा क्र. 125,133), शालीनी देशपांडे (शाखा क्र. 130,131,132) n शाखा संघटिका ः नंदिनी परब (शाखा क्र. 125), नंदा काळे (शाखा क्र. 130), पुनम परब (शाखा क्र. 131), क्रांती मोहिते (शाखा क्र. 132), प्रियंका घरवे (शाख क्र. 133)
मानखुर्द–शिवाजीनगर विधानसभा
विधानसभा संघटिका ः कमला कोळी (शाखा क्र. 134,136), रेखा पाटकर (शाखा क्र. 135,141), किरण गवंडे (शाखा क्र. 137,138), सीमा शिंदे (शाखा क्र. 139,140) n विधानसभा समन्वयक ः आयशा कुरेशी (शाखा क्र. 134,139,140), वैशाली कोकाटे (शाखा क्र. 135,141), मैमुणी बी कमल कमल नवाब मिर्झा (शाखा क्र. 136,137,138) n उपविभाग संघटिका ः सुनीता वत्रे (शाखा क्र. 134,136), शारदा पालकर (शाखा क्र. 137,138), राजश्री मोरे (शाखा क्र. 139,140)
n शाखा संघटिका ः शबनम शेख (शाखा क्र. 134), मीरा सोनकर (शाखा क्र.135), अनिता इनरकर (शाखा क्र. 136), नाजनीन शेख (शाखा क्र. 137), सुषमा गायकवाड (शाखा क्र. 138), राजेश्री डवेरी (शाखा क्र. 139), श्रद्धा मोहिते (शाखा क्र. 140), पूनम जाधव (शाखा क्र. 141)
घाटकोपर पश्चिम विधानसभा (पुरुष पदाधिकारी)
n विभानसभाप्रमुख ः सुभाष पवार (घाटकोपर पश्चिम विधानसभा) n विधानसभा संघटक ः युवराज साळेकर (शाखा क्र. 123,127), शशिकांत थोरात (शाखा क्र. 124,126), रवींद्र घाग (शाखा क्र. 128,129)
n विधानसभा सहसंघटक ः सुनील पाटील (शाखा क्र. 123,124,126), घनश्याम रजपूत (शाखा क्र. 127,128,129) n विधानसभा समन्वयक ः संजय भालेराव (घाटकोपर पश्चिम विधानसभा) n विधानसभा सहसमन्वयक ः दत्तात्रय निकम (शाखा क्र. 123,124,126), आर. जी. हुले (शाखा क्र. 127,128,129) n विधानसभा निरीक्षक ः मोहन वाघमारे (घाटकोपर पश्चिम विधानसभा)
n उपविभागप्रमुख ः सुनील मोरे (शाखा क्र. 123,124), विजय पडवळ (शाखा क्र. 126,127), विलास पवार (शाखा क्र. 128,129) n उपविभाग समन्वयक ः संजय शेट्टी (शाखा क्र. 123,127), शिवाजी शेवाळे (शाखा क्र. 124,126), शिवाजी कदम (शाखा क्र. 128,129)
शाखाप्रमुख ः प्रकाश भेकरे (शाखा क्र. 123), संतोष सवणे (शाखा क्र. 124), अजय भोसले (शाखा क्र. 126), संजय कदम (शाखा क्र.127), संतोष (बाबू) साळुंखे (शाखा क्र. 128), प्रदीप मांडवकर (शाखा क्र. 129)
घाटकोपर पूर्व विधानसभा
n विधानसभा प्रमुख ः अवी राऊत (घाटकोपर पूर्व विधानसभा) n विधानसभा संघटक ः अशोक वंडेकर (शाखा क्र. 125,131), अजित भायजे (शाखा क्र. 130,132), लक्ष्मण देवेंद्र (शाखा क्र.133) n विधानसभा सहसंघटक ः नरेश माटे (शाखा क्र. 125,131), प्रकाश वाणी (शाखा क्र. 130,132) n लालजी (शाखा क्र. 133) n विधानसभा समन्वयक ः सुरेश आवळे (घाटकोपर पूर्व विधानसभा)
विधानसभा सहसमन्वयक ः रामपाल (शाखा क्र. 125,131), हृदयनाथ राणे (शाखा क्र. 130, 132), संतोष मेणे (शाखा क्र. 133) n विधानसभा निरीक्षक ः रवींद्र तावडे (शाखा क्र. 125,132,133), भूषण चव्हाण (शाखा क्र. 130,131) n उपविभागप्रमुख ः संजय (बाबू) दरेकर (शाखा क्र. 125,131), चंद्रपाल चंदेलिया (शाखा क्र. 130,132,133) n उपविभाग समन्वयक ः प्रसाद कामतेकर (शाखा क्र. 131,133,125), विलास लिंगाडे (शाखा क्र. 130,132) n शाखाप्रमुख ः मयूरेश नामदास (शाखा क्र. 125), रोहिदास ताठेले (शाखा क्र.130), अजित गुजर (शाखा क्र.131), जितेंद्र परब (शाखा क्र.132), शरद कोथरे (शाखा क्र. 133) n शाखा समन्वयक ः लक्की सोहल (शाखा क्र.125), विशाल चावक (शाखा क्र.131),
मानखुर्द–शिवाजीनगर विधानसभा
विधानसभाप्रमुख ः संजय चव्हाण (मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा) n विधानसभा संघटक ः अन्वर सय्यद (शाखा क्र. 134,136), नवनाथ गायकवाड (शाखा क्र. 138,140), योगेश पवार (शाखा क्र. 137,139), मच्छिंद्र म्हात्रे (शाखा क्र. 141,135) n विधानसभा सहसंघटक ः प्रकाश कडू (शाखा क्र. 134,137), भोला पाल (शाखा क्र. 135,136), भरत नायकोडी (शाखा क्र.138,140), संजय खंडागळे (शाखा क्र. 139,141) n विधानसभा समन्वयक ः मिलिंद भोसले (शाखा क्र. 134,135,136,137), नंदकुमार अजगावकर (शाखा क्र. 138,139,140,141) n विधानसभा सहसमन्वयक ः उस्मान शेख (शाखा क्र. 134,140), सुफी मोहम्मद (शाखा क्र. 136,141), उमेश झगडे (शाखा क्र. 135,137), राजेंद्र वाघमारे (शाखा क्र. 138,139) n उपविभागप्रमुख ः गणेश नायडू (शाखा क्र. 134,136), गोपाळ (तात्या) सारंग (शाखा क्र. 135,139), अख्तर शेख (शाखा क्र. 137,138), हेमंत साळवी (शाखा क्र. 140,141)
n उपविभाग समन्वयक ः गणेश वायाळ (शाखा क्र. 134,135), कलाम खान (शाखा क्र.136,137), पुंडलिक ठाकर (शाखा क्र. 138,139), अभिजीत सावंत (शाखा क्र. 140,141) n शाखाप्रमुख ः आरीफ सय्यद (शाखा क्र. 134), मोहन सोडगे (शाखा क्र.135), रमेश कोळी (शाखा क्र. 136), एकनाथ खराडे (शाखा क्र. 137), अर्जुन शिंदे (शाखा क्र. 138), रोहित यादव (शाखा क्र. 139), शंकर इंगळे (शाखा क्र. 140), संदीप वेताळे (शाखा क्र. 141) n शाखा समन्वयक ः नीलेश कांबळे (शाखा क्र. 134), आफताब खान (शाखा क्र.136), दिनेश लोध (शाखा क्र. 137), संदेश चव्हाण (शाखा क्र.141)

































































