
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नागपूर जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
जिल्हा समन्वयक – संदीप पटेल (नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर मध्य), सोनू सिंग गौर (नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर मध्य), जिल्हा चिटणीस – दीपक दामाणी (नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर मध्य), अब्बास शेख (नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम), उपजिल्हा युवा अधिकारी – मुल्ला सिंह गौर (नागपूर उत्तर विधानसभा), प्रवीण अहिरराव (नागपूर मध्य विधानसभा), छोटू राऊत (नागपूर पूर्व विधानसभा), समीर मेश्राम (रामटेक विधानसभा), शहर युवा अधिकारी – पंकज अहिरराव (नागपूर पूर्व, नागपूर मध्य विधानसभा), शहर समन्वयक – स्वप्नील वैश्य (नागपूर मध्य विधानसभा), शहर युवा अधिकारी – आशीष हाडके (नागपूर उत्तर, नागपूर पश्चिम विधानसभा), शहर समन्वयक – बंटी पंडेल (नागपूर पूर्व विधानसभा), फतेह सिंह (नागपूर उत्तर विधानसभा), शहर चिटणीस – बाबूसिंह गौर (नागपूर पूर्व, नागपूर उत्तर विधानसभा), विधानसभा समन्वयक – जीवन वर्मा (नागपूर पूर्व विधानसभा), मनोज जरेल (नागपूर मध्य विधानसभा), अविनाश लोखंडे (नागपूर उत्तर विधानसभा), धनराज लांडगे (हिंगना विधानसभा), विधानसभा चिटणीस – रुषी तुली (नागपूर पश्चिम विधानसभा), उपशहर युवा अधिकारी – पंकज साईखेडे (नागपूर पूर्व विधानसभा), आशीष हटवार (नागपूर उत्तर विधानसभा), आरिफ इकबाल शेख (नागपूर मध्य विधानसभा).




























































