
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भायखळा विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार भायखळा विधानसभा समन्वयकपदी अमित परब, सागर जाधव, योगेश झावरे, ज्ञानप्रकाश तिवारी, उपविभाग युवा अधिकारी – रोहित देशमुख शाखा ः 207, 208, अजय वायंगणकर शाखा ः 209, 210, अक्षय देसाई शाखा ः 211, 212. विधानसभा चिटणीस – विक्रांत भिलारे, राज चव्हाण, सचिन चव्हाण, अनिकेत कानडे, अल्पेश लाड. उप-विधानसभा समन्वयक – अमित मालवणकर, राहुल रहाटे, नरेश कदम, प्रज्योत भादवकर, सुजीत ताजणे. उप-विधानसभा चिटणीस – श्रेयस पाटील, ऋषी बाचणकर, चैतन्य ठूसे, शुभम पाटील, उमेश सावंत. शाखा युवा अधिकारी – उन्तेश तांबे शाखा क्र. 207. शाखा समन्वयक – विक्रांत कदम शाखा क्र. 207, राहुल परब शाखा क्र. 207. शाखा युवा अधिकारी – अपूर्व मयेकर शाखा क्र. 208. शाखा समन्वयक – जयेंद्र महाडिक शाखा क्र. 208, पराग हावळे शाखा क्र. 208. शाखा युवा अधिकारी – ऐश्वर्य साटम शाखा क्र. 209. शाखा समन्वयक – यश वैराड शाखा क्र. 209, सौरभ बागवे शाखा क्र. 209. शाखा युवा अधिकारी – स्वप्नील गायकर शाखा क्र. 210, शाखा समन्वयक – साई घोसाळकर शाखा क्र. 210, अक्षय वाघ शाखा क्र. 210. शाखा युवा अधिकारी – दुर्गेश पवार शाखा क्र. 211. शाखा समन्वयक – श्लोक मांजरेकर शाखा क्र. 211, अली अन्सारी शाखा क्र. 211. शाखा युवा अधिकारी – ओमकार कडू शाखा क्र. 212, शाखा समन्वयक – मोहम्मद रझा अख्तर शेख शाखा क्र. 212 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.





























































