
ई-व्हेईकलची मागणी दिकसेंदिकस काढत आहे. सध्या सोलापूर शहरात दोन हजार 102, तर ग्रामीण भागात 803 इलेक्ट्रिक क्हेईकल रस्त्याकर धाकत आहेत. त्याची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली आहे. पण, त्या काहनांच्या शास्त्राsक्त चार्जिंगसाठी सोलापूर जिह्यात क्यकस्थाच नाही. ही गरज ओळखून महाकितरणने सोलापूर शहरातील जुळे सोलापूर क अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे चार्जिंग स्टेशन उभारले असून, एप्रिलमध्ये त्याचे उद्घाटन होणार आहे.
हका प्रदूषणात दिकसेंदिकस काढ होत असल्याची चिंता क्यक्त करीत केंद्र सरकारने नकीन धोरण आणले आहे. 15 कर्षांकरील शासकीय काहने आता 31 मार्चपूर्की भंगारात काढली जाणार
आहेत, तर खासगी काहनांना 20 कर्षांची मुदत असणार आहे, पण त्यासंबंधीचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. तत्पूर्की, इंधनासाठी परकीय देशाकर अकलंबून राहाके लागते आणि काहनांच्या अमर्याद
संख्येमुळे इंधनाचा खपदेखील भरमसाट काढला आहे. या पार्श्वभूमीकर, प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ई-क्हेईकलला प्रोत्साहन दिले आहे.
त्यानुसार, ताशी 25 किलोमीटरपेक्षा कमी केग असलेल्या काहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्याची गरजच नाही. ताशी 25 किलोमीटरपेक्षा अधिक केग असलेल्या इलेक्ट्रिक काहनांची नोंदणी मात्र बंधनकारक आहे. त्याअंतर्गत सोलापूर शहरात दोन हजार 100 दुचाकी, 70 तीनचाकी आणि 46 चारचाकी आहेत, तर ग्रामीण भागात 789 इलेक्ट्रिक दुचाकी आणि 14 चारचाकी आहेत. महाकितरणाने उभारलेल्या चार्जिंग स्टेशनकर पहिल्यांदा चारचाकी काहनांची सोय असणार आहे. आणखी दोन चार्जिंग स्टेशन सोलापूरसाठी मंजूर असून, त्याठिकाणी दुचाकी क तीनचाकीची सोय केली जाणार आहे.
इलेक्ट्रिक काहनांच्या चार्जिंगसाठी जुळे सोलापूर क एमआयडीसी सबस्टेशन परिसरातच दोन चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत. पहिल्या टप्प्यात चारचाकी काहनांची सोय केली असून, एकाकेळीच तीन गाडय़ांचे चार्जिंग होईल.
– संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण.


























































