मार्चअखेर असल्याने 31 तारखेपर्यंत बँकांनी सुट्टी घेऊ नये असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. बँकांच्या सर्व शाखा तर सुरू राहतीलच, पण 31 तारखेच्या मध्यरात्री 12पर्यंत एनईएफटी, आरटीजीएस या सेवाही देण्याचे आदेश आहेत.