
नेपाळने शंभर रुपयांच्या वरच्या हिंदुस्थानी नोटांवर पूर्ण बंदी लागू केली आहे. हिंदुस्थानच्या नियमांनुसार 25 हजार रोख घेऊन तुम्ही नेपाळला जाऊ शकता, परंतु नेपाळच्या सध्याच्या व्यवस्थेनुसार ते बेकायदेशीर आहे. शंभर रुपयांच्या वरच्या खरेदीवर लक्ष ठेवले जात आहे आणि ते कारवाईच्या कक्षेत आहेत.



























































