
अंबरनाथ येथे संतप्त रेल्वे प्रवाशांनी लोकल रोखून धरल्याची घटना समोर आली आहे. सायडिंगला असलेल्या लोकल मधून बरेच प्रवासी बसून प्रवासी आले. त्यामुळे फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांना जागा न मिळाल्याने त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी रेलरोको केला.
10 मिनिटांच्या आंदोलनानंतर लोकल मार्गस्थ झाली, अशी माहिती देण्यात आली आहे.
































































