राष्ट्रध्वज तिरंगा नको, भगवा करा – संभाजी भिडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र आहे. त्यामुळे राष्ट्रध्वज तिरंगा नको, तो भगवा करावा, अशी मागणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगली येथे केली. भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी सांगलीत हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा काढली. हजारो धारकरी या पदयात्रेत सहभागी झाले होते.