मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आल्यास सहा महिन्यांत तीन लाख सरकारी पदे भरणार असून तरुणांसाठी स्वाभिमान योजनेअंतर्गत पदवीधर तरुणांना 3 हजार प्रतिमहिना दिले जातील, तर दोन लाख तरुणांना काwशल्य प्रशिक्षणातून 8 ते 10 हजार रुपये प्रतिमहिना दिले जातील.



























































