टीम इंडियाचे यंगस्टर जोमात, ऑस्ट्रेलिया कोमात; दुसरा सामना जिंकत मालिकेत आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाच्या तरुण क्रिकेटपटूंनी आज पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला पाणी पाजत पाच T20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. सूर्यकुमारच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या या संघाने जबरदस्त फलंदाजी व गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा नमवले.