Photo – पोलका डॉट ड्रेस नेहा पेंडसे बार्बी लूक, पाहा फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी सिनेमांबरोबरच हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘भाभी जी घर पर हैं’या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये नेहाने प्रमुख भूमिका साकारली. तिने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती बार्बी डॉल दिसत आहे. पोलका डॉट ड्रेस आणि केसात मोठा बो असा लूक तिने केलाय.