हद्वानी हिंसाचारप्रकरणी आणखी 25 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हद्वानी हिंसाचारप्रकरणी आणखी 25 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बनभूलपुरा पोलिस ठाण्यातून लुटलेला दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती नैनितालचे एसएसपी प्रल्हाद मीना यांनी दिली. सहाजण ठार झालेल्या या दंगलीप्रकरणी आतापर्यंत एकूण 30 जणांना अटक करण्यात आली आहे.