
सोन्याचा दर ऑल टाईम उच्चांकावर पोहोचला आहे. सोन्याच्या झळाळीसोबत चांदीही जोरदार चमकली आहे. 1 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीने सर्वकालीन नवीन उच्चांकावर उडी घेतली. सोन्याची वायदे किंमत 69,487 रुपयांच्या नवीन ऑल टाईम उच्चांकावर पोहोचली आहे.



























































