
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांना अटक झाल्याचे वृत्त सध्या समोर आले आहे. अद्याप पाकिस्तानकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र Chairman of the Joint Chiefs of Staff Committee चे अध्यक्ष शाहिर शमशाद मिर्झा यांनी मुनीर यांना अटक केली आहे. दरम्यान शाहिर शमशाद मिर्झा यांनी लष्कराची सूत्र हातात घेतली आहेत. हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये पाकिस्तानातील ही मोठी घडामोड आहे.