India Pakistan War दिल्लीतील AIIMS रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

हिंदुस्थान व पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दलातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पाठोपाठ आता दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आदेश दिले आहेत