ये मोह मोह के धागे! स्लिट बॉडीकॉनमध्ये भुमिचा बोल्ड अंदाज

अभिनेत्री भुमि पेडणेकर तिच्या हटके लूकने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकतेच भुमि पेडणेकरने ऑरेंज बॉडिकॉन ड्रेसमधले फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये भुमिने ऑरेंज स्लिट बॉडिकॉन ड्रेस परिधान केला आहे. तसेच यासोबत भुमिने न्यूड मेकअप आणि ओपन हेअर स्टाईल केली आहे. या लूक साठी तिने नो ज्वेलरी लूक केला आहे. तीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करुन भरभरुन प्रेम दिले आहे.