
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अणुशक्तीनगर विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
अणुशक्ती नगर विधानसभा
विभाग युवा अधिकारी – वैभव जाधव, उपविभाग युवा अधिकारी- मनोज धोत्रे (शाखा ः 144, 148), प्रशांत जगताप (शाखा ः 146, 147), किरण मोरे (शाखा ः 143, 145), विधानसभा समन्वयक- प्रणय म्हात्रे (शाखा ः 146, 148), अमोल कोकरे (शाखा ः 144, 147), अक्षय साळुंखे (शाखा ः 143,145), विधानसभा चिटणीस- राज पाटील (शाखा ः 144, 147), धनाजी नरळे (शाखा ः 143, 148), सूरज चादर (शाखा ः 145, 146), उपविधानसभा समन्वयक- महेंद्र गुरव, चेतन शर्मा, साहिल शेख, ईश्वर वाक्षे, स्टीफन राज, सागर कामत, उपविधानसभा चिटणीस – पुंदन कांबळे, अरविंद वाघमारे, संतोष सोनवलकर, आदर्श सकपाळ, सागर कदम, अक्षय गावडे, शाखा युवा अधिकारी- राम भादवणकर (शाखा क्र. 143), अजय कोडक (शाखा क्र. 144), निशांत पाटील (शाखा क्र. 145), मिलिंद पाटील (शाखा क्र. 146), रवी जगधने (शाखा क्र. 147), जयवंत खरात (शाखा क्र. 148), शाखा समन्वयक – सागर अलदार (शाखा क्र. 143), सिद्धेश गावडे (शाखा क्र. 144), इलियास खान (शाखा क्र. 145), गुलाब खान (शाखा क्र. 146), सागर पाटील (शाखा क्र. 147), शशिकांत वाघमारे (शाखा क्र. 148).
मुंबई विभाग क्र. 2मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 2 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविली आहे.
चारकोप विधानसभा ः उपविभागप्रमुख – आशीष पाटील (शाखा क्र. 22, 30), श्याम मोरे (शाखा क्र. 21, 31), शाखाप्रमुख – राजपुमार पवार (शाखा क्र. 22), उपविभाग समन्वयक – प्रसाद पाटील (शाखा क्र. 21, 22), निरीक्षक – सत्यवान वाणी (शाखा क्र.19, 20), अशोक कासवकर (शाखा क्र.21, 22), अभिषेक शिर्पे (शाखा क्र. 30, 31).
मालाड विधानसभा ः शाखाप्रमुख – विजय जगताप (शाखा क्र. 33), उपविभाग समन्वयक – अमिरुद्दीन तालुकदार (शाखा क्र. 32, 33).